Full mouth immediate loading dental implants
Before Treatment — Clinical Photos



Post-Treatment X-Ray / OPG

Treatment
From Struggling to Smile to Rediscovering Life Imagine not being able to enjoy a simple meal for 7 long years. A 69-year-old walked into our Sparkle Dental & Implant Clinic (Wakad & Chinchwad branches) feeling completely exhausted. For nearly a decade, eating had become a painful chore instead of a pleasure. He had lost weight, lost his energy, and worst of all, he had lost his confidence. As a full-family, one-stop dental care clinic, we knew we had to help him reclaim his life. After a detailed CBCT scan and thorough planning, we chose Immediate Dental Loading (Full Mouth Implants)—a advanced solution completed in just 5 to 7 days. The Transformation: Within just one week, he was smiling, chewing normally, and eating his favorite foods again! Today, he looks years younger, radiates energy, and has his lost confidence back. If someone you love in your family or neighborhood is struggling to eat or smile, don't let them suffer in silence. Connect with us today. 📍 Sparkle Dental and Implant Clinic (Wakad & Chinchwad, Pune) 📞 Call/WhatsApp: 9762002877 ७ वर्षांचे दुःख, ७ दिवसांत दूर! कल्पना करा, जर सलग ७-८ वर्षे आपल्याला आवडीचे जेवण धडपणे जेवता आले नाही तर? अशाच एका त्रासाला कंटाळलेले ६९ वर्षांचे काका आमच्या 'स्पार्कल डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक' (वाकड आणि चिंचवड शाखा) मध्ये आले. दातांअभावी जेवणे इतके कठीण झाले होते की, त्यांचे वजन खूप घटले होते, शरीरातील ताकद आणि चेहऱ्यावरील आत्मविश्वास पूर्णपणे निघून गेला होता. आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही सर्व वयोगटातील रुग्णांना एकाच छताखाली संपूर्ण उपचार देतो. आम्ही त्यांची 'CBCT' (डिजिटल स्कॅनिंग) टेस्ट केली आणि 'इमिजिएट डेंटल लोडिंग' (Immediate Dental Loading - पूर्ण जबड्याचे इम्प्लांट) करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये फक्त ५ ते ७ दिवसांत उपचार पूर्ण होतात. बदल काय झाला? उपचारानंतर अवघ्या ६ ते ७ दिवसांत ते अगदी व्यवस्थित जेवू लागले! आज ते पूर्वीपेक्षा तरुण, उत्साही दिसतात आणि त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत आला आहे. तुमच्या कुटुंबात किंवा शेजारी कोणी वयस्कर व्यक्ती जेवताना असाच त्रास सहन करत असेल, तर त्यांना नक्की मदत करा. आजच आमच्याशी संपर्क साधा. 📍 स्पार्कल डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक (वाकड आणि चिंचवड, पुणे) 📞 संपर्क: 9762002877 https://share.google/XvAKcuz662KuJtPYa
Materials used
Discussion · 0
No comments yet. Be the first to weigh in.